Monday, September 01, 2025 01:26:58 PM
श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने यात्रेशी संबंधित सर्व सेवा हेलिकॉप्टर (कटरा-भवन), रोपवे (भवन-भैरों घाटी), हॉटेल बुकिंग आणि इतर सुविधा – रद्द केल्या आहेत. सर्व बुकिंगवर 100% परतफेड दिली जाणार आहे.
Jai Maharashtra News
2025-09-01 11:27:56
अफगाणिस्तानमध्ये रात्रीपासून सकाळपर्यंत 6.3 ते 5 रिश्टर स्केल तीव्रतेचे सलग भूकंप झाले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचे केंद्र बसौलपासून 36 किमी अंतरावर होते.
2025-09-01 08:30:03
मुंबईत असाच एक प्रसिद्ध गणपती आहे, जो सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवलेला आहे. या गणेश मंडळाचे नाव आहे जीएसबी सेवा मंडळ.
Ishwari Kuge
2025-08-28 15:17:22
ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले.
Shamal Sawant
2025-08-15 07:14:59
पद्दार येथील उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 70 ते 80 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.
2025-08-15 06:50:26
14 ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील पडेर भागातील मचैल चंडी माता मंदिराच्या रस्त्यावर ढगफुटी झाल्याने अचानक प्रचंड नुकसान झाले.
Apeksha Bhandare
2025-08-14 19:33:18
या नैसर्गिक आपत्तीमुळे 200 हून अधिक नागरिक बेपत्ता झाले असून, आतापर्यंत 130 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. धाराली आणि सुखी टॉप परिसरात ढगफुटीची घटना घडली.
2025-08-06 14:01:39
2013 मध्ये 16 आणि 17 जून रोजी उत्तराखंडच्या केदारनाथ परिसरात भीषण ढगफुटी आणि पुरामुळे कहर माजला होता. या महाविनाशात 5,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर हजारो लोक बेपत्ता झाले होते.
2025-08-05 21:24:26
रविवारी कुरिल बेटांवर 7.0 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला. या भूकंपानंतर लगेचच रशियाच्या आपत्कालीन सेवा मंत्रालयाने चेतावणी जारी केली.
2025-08-03 18:46:10
भूकंपाच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात शस्त्रक्रिया करत होते. संपूर्ण ऑपरेशन थिएटर हादरत असतानाही त्यांनी ऑपरेशन थांबवले नाही.
2025-07-30 14:41:19
कामचटका परिसरात 8.7 तीव्रतेचा भूकंप; रशिया, जपान, हवाई बेटांवर त्सुनामीचा धोका, प्रशासन सतर्क, नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन.
Avantika parab
2025-07-30 10:37:18
या उपग्रहामुळे भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, भूस्खलन यांसारख्या आपत्तींची आगाऊ माहिती मिळवण्यास मदत होईल. याशिवाय, शहरीकरण, जंगलतोड, तेलगळती यांसारख्या मानवनिर्मित बदलांचे निरीक्षण केले जाईल.
2025-07-29 18:01:51
पैठण तालुक्यात मोसंबीवर मगरी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने फळगळ होत असून दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विमा मंजुरीसाठी शेतकऱ्यांची मागणी.
2025-07-15 20:09:41
शास्त्रज्ञांनी असे कृत्रिम रक्त तयार केले आहे जे कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दिले जाऊ शकते. विशेष म्हणजे हे कृत्रिम रक्त खोलीच्या तापमानावर दोन वर्षे रेफ्रिजरेटरशिवाय सुरक्षित राहू शकते.
2025-07-03 18:18:06
5 जुलै रोजी भयानक विनाश होणार असल्याच्या भविष्यवाणीमुळे जपानमध्ये खळबळ माजली आहे. त्यातच मागील 12 दिवसांत या देशात 700 वेळा भूकंप झाल्यामुळे सर्वजण थरथर कापू लागले आहेत.
Amrita Joshi
2025-07-02 20:39:59
ष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतमालाच्या किंमती आणि कर्जबाजारीपणा यामुळं शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या घटनांचं सत्र महाराष्ट्रात सुरूच आहे.
2025-07-02 15:59:29
Cloudburst in Himachal : हिमाचल प्रदेशात ढगफुटीने हाहाकार माजवला आहे. एका रात्रीत १७ ठिकाणी ढगफुटी झाली आहे. यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३३ जण बेपत्ता आहेत.
Gouspak Patel
2025-07-02 08:08:56
या योजनेद्वारे, जर अतिवृष्टी किंवा पुरामुळे पीकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनासाठी अर्ज करावा लागतो.
2025-06-29 20:11:51
हवामान खात्याने सोमवारी गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचू शकते.
2025-06-16 14:40:20
आता माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य करून नवा रोष ओढवून घेतला आहे.
2025-05-31 20:06:21
दिन
घन्टा
मिनेट